प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्यातील महहलांमध्ये ॲहनहमयाचे प्रमाणे 50 पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील
श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्के वारी 59.10 टक्के व स्त्रीयांची टक्के वारी 28.70 टक्के
इतकी आहे. ही वस्तुस्स्िती लक्षात घेता, महहलांच्या आर्थिक, आरोग्य पहरस्स्ितीमध्ये सुधारणा करणे
आवश्यक आहे.
महहलांचेआरोग्य व पोषण आहण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात हवहवध योजना
राबहवण्यात येत आहेत. महहलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळेत्यांच्या आर्थिक
स्वातंत्र्यावर पहरणाम होतो. सदर पहरस्स्िती लक्षात घेऊन, राज्यातील महहलांच्या आर्थिक
स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्येसुधारणा करणेआहण कु टुंबातील त्यांची हनणायक
भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू
करण्याचे प्रस्ताहवत आहे.
शासन हनणणय :-
राज्यातील महहलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आहण पोषणामध्ये सुधारणा
करणेआहण कु टुंबातील त्यांची हनणायक भूहमका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-
माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
1. योजनेचा उद्देश :-
(१) राज्यातील महहला व मुलींना पुरेशा सोयी-सुहवधा उपलब्ध करुन रोजगार हनर्थमतीस चालना
देणे.
(२) त्यांचे आर्थिक, सामाहजक पुनवणसन करणे.
(३) राज्यातील महहला स्वावलंबी, आत्महनभणर करणे.
(४) राज्यातील महहलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना हमळणे.
(५) महहला आहण त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आहण पोषण स्स्ितीत सुधारणा.
2. योजनेचे स्वरुप :-
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महहलेला हतच्या स्वतःच्या आधार ललक
के लेल्या िेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) सक्षम बँक खात्यात दरमहा रु.1,500/-
इतकी रक्कम हदली जाईल. तसेच कें द्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे पात्र महहलेस देण्यात
येईल.
3. योजनेचे लाभािी :- महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वषण वयोगटातील हववाहहत, हवधवा,
घटस्फोहटत, पहरत्यक्त्या आहण हनराधार महहला.
4. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता:-
(१) लाभािी महहला महाराष्ट्र राज्याचे रहहवाशी असणे आवश्यक आहे.
(२) राज्यातील हववाहहत, हवधवा, घटस्फोहटत, पहरत्यक्त्या आहण हनराधार महहला.
(३) हकमान वयाची 21 वषे पूणण व कमाल वयाची 60 वषण पूणण होईपयंत.
(४) सदर योजनेअंतगणत लाभ घेण्यासाठी अजण करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक
आहे.
(५) लाभािी कु टुंबाचे वार्थषक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
5. अपात्रता :-
(१) ज्यांच्या कु टुंबाचेएकहत्रत वार्थषक उत्पन्न रु.2.50 लाख रुपयांपेक्षा अहधक आहे.
(२) ज्याच्या कु टुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
(३) ज्यांच्या कु टुंबातील सदस्य हनयहमत/कायम कमणचारी/कं त्राटी कमणचारी म्हणून सरकारी
हवभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार लकवा राज्य सरकारच्या स्िाहनक संस्िेमध्ये कायणरत
आहेत लकवा सेवाहनवृत्तीनंतर हनवृत्तीवेतन घेत आहेत. परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कायणरत असलेले
तिा स्वयंसेवी कामगार आहण कमणचारी अपात्र ठरणार नाहीत.
(४) सदर लाभािी महहलेने शासनाच्या इतर हवभागामाफण त राबहवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेव्दारे
रु.1,500/- पेक्षा जास्त लाभ घेतला असेल.
(५) ज्यांच्या कु टुंबातील सदस्य हवद्यमान लकवा माजी खासदार/आमदार आहे.
(६) ज्यांच्या कु टुंबातील सदस्य भारत सरकार लकवा राज्य सरकारच्या
बोडण/कॉपोरेशन/बोडण/उपक्रमाचेअध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
(७) ज्यांच्या कु टुंबातील सदस्यांची संयुक्तपणेपाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे.
(८) ज्यांच्याकडे चारचाकी वाहने (रॅक्टर वगळून) त्यांच्या कु टुंबातील सदस्यांच्या नावावर
नोंदणीकृ त आहेत.
सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” हनकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता
असल्यास हनयोजन व हवत्त हवभागाचे अहभप्राय घेवून शासन मान्यतेने कायणवाही करण्यात येईल.
6. सदर योजनेमध्ये लाभ हमळण्याकहरता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अजण.
(२) लाभार्थ्याचे आधार काडण.
(३) महाराष्ट्र राज्याचे अहधवास प्रमाणपत्र/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
(४) सक्षम प्राहधकारी यांनी हदलेला कु टुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला
(वार्थषक उत्पन्न रु.2.50 लाखापयंत असणे अहनवायण).
(५) बँक खाते पासबुकच्या पहहल्या पानाची छायांहकत प्रत.
(६) पासपोटण आकाराचा फोटो.
(७) रेशनकाडण.
(८) सदर योजनेच्या अटी शतीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.
7. लाभािी हनवड :- “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेच्या लाभािींची पात्रता अंगणवाडी
सेहवका/पयणवेहक्षका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा कें द्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वाडण अहधकारी यांनी
खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाहणत के ल्यानंतर लाभार्थ्यांचा अजण सक्षम अहधकारी यांच्याकडे सादर
करावा. सक्षम अहधकारी यांनी या कामकाजावर हनयंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकहरता
अंगणवाडी सेहवका/पयणवेहक्षका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा कें द्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक/वाडण अहधकारी
व सक्षम अहधकारी यांच्या जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे हनहित करण्यात येत आहे.
अ.क्र. कायणक्षेत्र लाभार्थ्याची अजण
स्वीकृ ती/तपासणी/पोटणलवर
अपलोड करणे.
अजण पडताळणी करुन सक्षम
अहधकाऱ्याकडे मान्यतेसाठी
सादर
अंहतम मंजूरी
देण्याकरीता सक्षम
अहधकारी
1. ग्रामीण भाग अंगणवाडी सेहवका/
पयणवेहक्षका/ सेतू सुहवधा
कें द्र/ग्रामपंचायत/ग्रामसेवक
संबंहधत हजल्हा महहला व
बाल हवकास अहधकारी
संबंहधत हजल्हाहधकारी
यांच्या अध्यक्षतेखालील
सहमती
2. नागरी भाग अंगणवाडी सेहवका/
मुख्यसेहवका/ वाडण अहधकारी/
सेतू सुहवधा कें द्र
8. हनयंत्रण अहधकारी :- आयुक्त, महहला व बाल हवकास, महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी
“हनयंत्रण अहधकारी” राहतील. तसेच आयुक्त, एकास्त्मक बाल हवकास सेवा योजना, नवी मुंबई हे
“सहहनयंत्रण अहधकारी” राहतील.
9. योजनेची कायणपध्दती :-
अ) अजण करण्याची प्रहक्रया – योजनेचे अजण पोटणल/मोबाइल ॲपद्वारे/सेतू सुहवधा कें द्राव्दारेऑनलाईन
भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रहक्रया हवहहत के लेली आहे:-
(१) पात्र महहलेस या योजनेसाठी ऑनलाईन अजणकरता येईल
(२) ज्या महहलेस ऑनलाईन अजण सादर करता येत नसेल, त्याच्यासाठी “अजण” भरण्याची सुहवधा
अंगणवाडी कें द्रात/बाल हवकास प्रकल्प अहधकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आहदवासी)/ग्रामपंचायत/वाडण/सेतू सुहवधा कें द्र येिेउपलब्ध असतील.
(३) वरील भरलेला फॉमण अंगणवाडी कें द्रात/बाल हवकास प्रकल्प अहधकारी कायालये
(नागरी/ग्रामीण/आहदवासी)/सेतू सुहवधा कें द्र मध्ये हनयुक्त कमणचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रहवष्ट्ट
के ला जाईल आहण प्रत्येक यशस्वीहरत्या दाखल के लेल्या अजासाठी यिायोग्य पोच पावती
हदली जाईल.
(४) अजण भरण्याची संपूणण प्रहक्रया हवनामूल्य असेल.
(५) अजणदार महहलेनेस्वतः उपरोक्त हठकाणी उपस्स्ित राहणे आवश्यक असेल जेणेकरून हतचा
िेट फोटो काढता येईल आहण E-KYC करता येईल. यासाठी महहलेने खालील माहहती आणणे
आवश्यक आहे.
1. कु टुंबाचे पूणण ओळखपत्र (रेशनकाडण)
2. स्वतःचे आधार काडण
ब) तात्पुरत्या यादीचे प्रकाशन :- अजण प्राप्त झाल्यानंतर, पात्र अजणदारांची तात्पुरती यादी
पोटणल/ॲपवर जाहीर के ली जाईल, त्याची प्रत अंगणवाडी कें द्र/ग्रामपंचायत/वॉडण स्तरावरील सूचना
फलकावर देखील लावण्यात येईल.
क) आक्षेपांची पावती :- जाहीर यादीवरील हरकत पोटणल/ॲपद्वारे प्राप्त के ल्या जातील. याहशवाय
अंगणवाडी सेहवका/मुख्यसेहवका/सेतू सुहवधा कें द्र यांचेमाफण त बाल हवकास प्रकल्प अहधकारी
यांच्याकडे लेखी हरकत/तक्रार नोंदवता येईल. लेखी (ऑफलाईन) प्राप्त झालेल्या हरकत/तक्रार
रहजस्टरमध्ये नोंदहवल्या जातील आहण ऑनलाईन अपलोड के ल्या जातील. पात्र लाभािी यादी जाहीर
के ल्याच्या हदनांकापासून 05 हदवसांपयंत सवण हरकत/तक्रार नोंदहवणे आवश्यक आहे.
सदर हरकतीचे हनराकरण करण्यासाठी संबंहधत हजल्हा महहला व बाल हवकास अहधकारी
यांच्या अध्यक्षतेखाली “तक्रार हनवारण सहमती” गठीत करण्यात येईल.
ड) अंहतम यादीचे प्रकाशन :- सदर सहमतीमाफण त प्राप्त हरकतीचे हनराकरण करण्यात येऊन, पात्र
लाभार्थ्यांची अंहतम यादी तयार के ली जाईल. सदर पात्र/अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी
कें द्र/ग्रामपंचायत/वॉडण स्तरावर/ सेतू सुहवधा कें द्र, तसेच पोटणल/ॲपवर देखील जाहीर के ली जाईल.
पात्र अंहतम यादीतील महहला मृत झाल्यास सदर महहलेचे नाव लाभािी यादीतून वगळण्यात येईल.

पात्र अंहतम यादीतील महहला मृत झाल्यास सदर महहलेचे नाव लाभािी यादीतून वगळण्यात
येईल.