3 गॅस सिलेंडर मोफत योजना | मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना | Mukhymantri annapurna yojna

नमस्कार मित्रांनो, shetiyojn.com या आपल्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे. आपण महाराष्ट्रतील विविध सरकारी योजना आपल्या वेबसाईट द्वारे आपल्या पर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच एक महाराष्ट्र शसनाची एक महत्व पूर्ण योजनेची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. त्या योजनेचे नाव आहे, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण आता या योजनेची सम्पूर्ण माहिती येथे पाहणार आहोत.

    मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 

  •  योजनेचे नाव – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना.
  • राज्य – महाराष्ट्र.
  • घोषणा – 28 जून 2024
  • उद्देश – गरीब कुटुंबाना वाढत्या lpg गॅस सिलेंडरच्या किमती पासून दिलासा.
  • पात्रता – राज्यातील पाच सदस्य असलेले कुटुंब.
  • फायदे – दरवर्षी 3 lpg गॅस सिलेंडर मोफत.
  • लाभार्थी संख्या – पन्नास लक्ष हुन अधिक कुटुंबे.

अन्नपूर्णा योजनेचे लाभ आणि वैशिष्ट्य

  • महाराष्ट्र सरकारच्या चालू आर्थिक वर्षातील अंतिम अर्थसंकल्पत कल्याणकारी योजनेची घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाले की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत एका कुटुंबा मध्ये पाच सदस्य असणाऱ्या पात्र कुटुंबाना दर वर्षी पाच lpg गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत.
  • एका कुटुंबात पाच सदस्य असल्यास त्या कुटुंबाला वर्षाला तीन lpg गॅस सिलेंडर मोफत मिळणार.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने अंतर्गत महाराष्ट्रतील सुमारे पन्नास लाख कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • राज्यातील दुर्बल अति दुर्बल घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी ही योजना परवडणाऱ्या आणि उपलब्ध अन्नपदार्थ उपलब्धता निश्चित करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरु करण्या मागील सरकारचा मुख्य उद्धेश हा गरीब आणि गरजू लोकांना अन्न सुरक्षा प्रदान करणे हा होय.
  • महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अंतर्गत ज्या कुटुंबाना मुख्यमंत्री लाडकी बहीन योजनेचा लाभ मिळेल अशा कुटुंबाना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
  • महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पात्रता

तुम्हाला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी अर्ज करायचा असेल आणि पात्र व्हायचं असेल तर तुमच्या कडे या पात्रता असणे गरजेचे आहे.
  • या योजनेसाठी अर्ज करण्या साठी अर्जदार हा महाराष्ट्र तील मूळ रहिवाशी असावा.
  • अर्ज करण्यासाठी व्यक्तीचा कुटुंबात किमान पाच सदस्य किंवा पाच पेक्षा अधिक सदस्य असणे गरजेचे.
  • ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पात्रता मिळाली असेल त्या सर्व महिला या योजनेसाठी पात्र असतील.
  • लाभार्थी व्यक्तीला वर्षाला फक्त तीनच सिलेंडर मोफत दिली जातील उर्वरित सिलेंडर जेते मूल्य देऊन घावें लागेल.
  • या योजनेसाठी अर्ज करतेवेळी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवावी लागतील.

महाराष्ट्रतील मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे.

  •  अर्जदार महिलेचे आधार कार्ड.
  •  कुटुंबाचे शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड.
  •  मूळ पत्ता पुरावा.
  •  कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला.
  •  एलपीजी गॅस कनेक्शन डायरी.
  •  अर्जदाराचे मतदान ओळखपत्र.
  •  अर्जदाराचे बँक पासबुक खाते.
  •  आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर.
  •  पासपोर्ट साईज फोटो.
  •  मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज.

 मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्ज कसा व कुठे करायचा.

महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील आर्थिक मागास असलेल्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केलेली आहे. आणि आता इच्छुक सर्व अर्जदारांना या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास, त्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागेल. 2024 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की राज्य सरकार याच म्हणजे जुलै महिन्यात घोषणा अर्ज प्रक्रिया सुरू करेल.

अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना हे अधिकृत वेबसाईट सुरू करण्यात येईल. यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या योजनेसंबंधाची संपूर्ण माहिती व अर्ज प्रक्रिया करू शकता. आणि याची आवडते तुम्हाला आम्ही लवकरात लवकर देऊ.

Sharing Is Caring:

Leave a Comment